Puja Bonkile
कोरोनापासून बचाव करण्यासाठी हात स्वच्छ धुवावे.
या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी डोळ्यांना आणि तोंडाला सारखे हात लावू नका.
मास्कचा वापर करा.
सोशल डिस्टेंसिंग पाळावे.
गरज नसतांना एका ठिकाणी एकत्र येऊ नका.
सॅनेटाइजरचा वापर करावा.
पौष्टिक आणि इम्युनिटी बुस्टर फुड्सचे सेवन करावे.