Puja Bonkile
तुम्ही दांडिया नाइटसाठी लहंगा-चोली परिधान करू शकता. हा पोषक प्रत्येकाला शोभेल असा असतो.
दांडिया नाइटसाठी तुम्ही ग्लोसी आणि डार्क मेकअप करू शकता. तसेच मेकअप हा वॉटरप्रूफ असेल याची काळजी घ्यावी.
चेहऱ्याचे सौंदर्य डोळ्यांच्या मेकअपवर अवलंबून असते. यामुळे डोळ्यांच्या मेकअपवर अधिक भर द्यावा.
तुम्ही दांडिया नाइटसाठी सुंदर आणि शोभेल अशी हेयर स्टाइल करू शकता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.