नवरात्रीमध्ये फॉलो करा 'या' हेल्दी टिप्स

Puja Bonkile

उपवासा दरम्यान लिंबू पाणू आरोग्यासाठी चांगले असते.

Lemon juice | Dainik Gomantak

खजूरमध्ये पोषक असतात. यामुळे उपवासा दरम्यान खजूर खाल्यास आपल्या शरीराचा थकवा कमी होतो

Dates | Dainik Gomantak

नवरात्रीच्या उपवासा दरम्यान फळांचे सेवन करावे. यामुळे आपले आरोग्य निरोगी

राहण्यास मदत मिळते.

Dainik Gomantak

नवरात्रीच्या उपवासा दरम्यान सुकामेवा खाणे आरोग्यासाठी लाभदायी असते. कारण यात मुबलक प्रमाणात पोषक घटक असतात. यात काजू, बदाम, पिस्ता यासारख्या पदार्थांचा समावेश होतो.

Dry Fruits | Dainik Gomantak

एक ग्लास दुध पिणे आरोग्यासाठी लाभदायी असते. यात भरपूर प्रमाणात पोषक घटकतात. उपवसा दरम्यान दूध पिल्याने आरोग्य चांगले राहते.

Milk | Dainik Gomantak

नवरात्रीच्या उपवासा दरम्यान फळांचा रस पिणे आरोग्यासाठी लाभदायी असते. शरीरातील पाण्याची पातळी संतुलित राहते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

fruits juice | Dainik Gomantak