Relationship Tips: ब्रेकअप के बाद!?

Akshata Chhatre

ब्रेकअप

तुमचं आत्ताशी ब्रेकअप झालंय आणि खूप एकटं वाटतंय?

एक फेज

काळजी नका करू, कारण ही सुद्धा एक फेज आहे जी काही दिवसांत निघून जाणार आहे.

नकारात्मक कन्टेन्ट

लवकर यातून बाहेर पडायचं असेल तर ब्रेकअप किंवा नकारात्मक काहीही कन्टेन्ट पाहू नका.

मोकळं व्हा

यावेळी तुम्हाला प्रचंड त्रास होतोय, मात्र त्या भावांना मोकळं होऊ देणं सुद्धा गरजेचं आहे.

मन रमवण्याचा प्रयत्न

स्वतःला नव्याने शोधा, तुमच्या आवडत्या गोष्टींमध्ये मन रमवण्याचा प्रयत्न करा.

सकारात्मक

जे लोकं सकारात्मक आहेत अशांच्या सोबत रहा, यामुळे दुःख विसरायला मदत मिळेल.

सल्ला घ्या

अधिक गरज वाटत असल्यास एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

हळदीचे उपाय