Sameer Panditrao
असोळणा येथील अवर लेडी ऑफ मार्टेर्स चर्चचा हा जून रुबाबदार फोटो पाहा.
गोव्यातील प्रसिद्ध मिरामार बीचचा हा जुना फोटो तुम्हाला नक्की आवडेल.
खचाखच गर्दीने भरलेले आजचे मडगाव स्टेशन पूर्वी असे दिसत होते.
मडगाव स्क्वेअर परिसरातील हा जुना फोटो तुमच्या आठवणी ताज्या करेल.
मडगावातील जुन्या पोस्ट ऑफिसचा हा फोटो तुम्हाला पूर्वी गोवा कसा होता याचा अंदाज देईल.
सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या पवित्र अवशेषांचा जुना फोटो तुम्हाला नक्कीच आवडेल.
सासष्टीतील या खास चर्चचे आजचे फोटो प्रसिद्ध आहेत, इथे जुन्या फोटोचा आनंद घ्या.