सप्टेंबरमध्ये गोव्यात काय खास, कुठे फिराल, काय पाहाल? 5 Things

गोमन्तक डिजिटल टीम

गणेशोत्सवाचा अनुभव घ्या

गोव्यातील गणेशोत्सव हा अत्यंत विशेष असतो. विविध ठिकाणी भेट देऊन गोव्यातील चवथीचा अनुभव घ्या.

chavth festival | Dainik Gomanatak

पावसाळ्यातील निसर्गसौंदर्याचा आनंद

सप्टेंबर महिन्यात गोव्यातील निसर्ग सौंदर्य बहरलेले असते . धबधबे, नदीकाठ, आणि हिरवळ यांचा आनंद घेऊ शकतो.

monsoon landscape | Dainik Gomanatak

सांस्कृतिक कार्यक्रम

गोव्यात सप्टेंबर महिन्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि फेस्टिव्हल्स आयोजित केले जातात. स्थानिक कला आणि संस्कृतीचा सुरेख संगम बघता अनुभवता येतो.

local culture events | Dainik Gomanatak

दुचाकीवर गोवा फिरा

गोव्यात दुचाकीवर फिरण्याचा अनुभव अनोखा आहे. पावसाळ्यात रस्ते आणि निसर्गाची लयबद्धता अनुभवण्यासाठी दुचाकी सफर उत्तम आहे.

monsoon bike ride | Dainik Gomanatak

नवनवीन पदार्थ

गोव्यातील स्थानिक खाद्य पदार्थांचा आनंद घ्या. नेवरी, मोदक, कापा , समुद्री खाद्य, फिश करी आणि अन्य गोमंतकीय पदार्थांची चव चाखा.

Local cusine | Dainik Gomanatak

ऐतिहासिक स्थळांना भेट द्या

गोव्यातील ऐतिहासिक चर्च, किल्ले आणि पुरातन स्थळे यांचा इतिहास जाणून घ्या आणि त्यांचे सौंदर्य अनुभवा.

Goa historical places | Dainik Gomanatak

स्थानिक बाजारपेठेतील खरेदी

सप्टेंबरमध्ये गोव्यातील बाजारपेठा विविध रंगांनी सजलेल्या असतात. हस्तकला वस्तू, पारंपरिक वस्त्र हे बघण्यास मज्जा येते. नवीन गोष्टही समजतात.

Goa market | Dainik Gomanatak
Dainik Gomanatak
आणखी पाहण्यासाठी