Sameer Amunekar
उठताच 1–2 ग्लास कोमट पाणी प्या. यामुळे पचन सुधारते आणि शरीर डिटॉक्स होतं.
जिम नसलं तरी चालतं; चालणं, योगा किंवा स्ट्रेचिंग पुरेसं आहे.
पूर्ण बंद नाही, पण प्रमाणात खा. आठवड्यातून 1–2 वेळाच जंक.
रोज किमान 7–8 तास झोप घ्या. झोप ही सर्वात स्वस्त औषध आहे.
झोपण्याआधी किमान 30 मिनिटे मोबाइल बाजूला ठेवा. मेंदू शांत राहतो.
एका तरी फळाचा आणि एका तरी भाजीचा समावेश रोज करा.
ध्यान, प्रार्थना किंवा शांत बसणं जे जमेल ते करा.