Sameer Amunekar
पोटॅशियम आणि फायबर भरपूर असले तरी यात नैसर्गिक साखर आणि कॅलरीज जास्त असतात.
गोडसर व रसाळ असल्यामुळे साखरेचे प्रमाण खूप जास्त. वजन झटकन वाढवतात.
"फ्रूटचा राजा" असला तरी यात फ्रुक्टोज जास्त असल्याने पोटावर चरबी जमा होण्याचा धोका.
नैसर्गिक गोडी प्रचंड, कॅलरीजही खूप. जास्त खाल्ल्यास लगेच वजन वाढवते.
खूप गोडसर असल्याने शुगर लेव्हल आणि कॅलरीज वाढवते.
फायबर भरपूर पण खूप गोड असल्याने वजन नियंत्रणात ठेवताना टाळावे.
नैसर्गिक गोडी जास्त, कॅलरीज प्रचंड. वजन वाढवणारी सर्वात मोठी कारणं.