Sameer Panditrao
आज सोशल मिडीया दिनानिमित्त्य पहिल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची माहिती घेऊ.
पहिले सोशल मीडिया ॲप १९९७ साली वापरात आले होते.
पहिल्या सोशल मीडिया ॲपचे नाव सिक्स डिग्रीज असे होते.
हे ॲप साधारणतः एक कोटी लोक वापरत होते.
त्याकाळी इतकी इंटरनेट क्रांती झाली न्हवती.
इंटरनेट संकल्पना लोकांच्यात रुजली नव्हती, इंटरनेट स्लो असायचे.
या कारणांनी हे ॲप बंद पडले. नंतर मायस्पेस, ऑर्कुट, फेसबुक ही ॲप वापरात आली.