Priyanka Deshmukh
इंग्लंड (England)
प्रथमच आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी इंग्लंड सर्वोत्तम पर्यायांपैकी एक आहे, कारण तुम्हाला दळणवळणाच्या कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही.
बार्सिलोना (Barcelona)
रमणीय पाककृती, अविश्वसनीय वास्तुकला, अत्याधुनिक संग्रहालये आणि अनोखी दुकाने, या सगळ्या आश्चर्यकारक गोष्टी अनुभवण्यासाठी बार्सिलोना जगातील पर्यटक-अनुकूल शहरांपैकी एक बनले आहे.
जपान (Japan)
जगातील सर्वात संघटित, सुरक्षित आणि स्वच्छ देशांपैकी एक म्हणून ओळखला जाणारा देश म्हणजे जपान.
ग्रीस (Greece)
आकर्षण आणि काळे खडे असलेले समुद्रकिनारे तुमची पहिली आंतरराष्ट्रीय सहल अविस्मरणीय करण्यासाठी ग्रीस हे एक आकर्षक ठिकाण आहे
थायलंड (Thailand)
आग्नेय आशियातील सर्वात लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे. स्वप्नवत समुद्रकिनाऱ्यावरील नंदनवनात निसर्गरम्य सौंदर्य आणि त्यांची अद्भुत संस्कृती याशिवाय प्रवाळ खडक आणि प्राचीन मठ आहेत.
सिंगापूर (Singapore)
इतिहास आणि संस्कृतीचे दर्शन सिंगापुरमध्ये घडते. समृद्ध इतिहास आणि नवीन युगाच्या परिपूर्ण असेलेले हे सिंगापुर शहर
तुम्ही पहिल्या आंतरराष्ट्रीय सहलीला जाण्याचा प्लॅन करत असाल तर आम्ही आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी आवडती ठिकाणे सजेस्ट करत आहोत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.