पहिल्या 'डेट' वर जाताना काय लक्षात ठेवाल?

Akshata Chhatre

नात्याची जबाबदारी

नातं म्हणजे फक्त टाईमपास नाही, तर भविष्यासाठीचा विचार असतो. जेव्हा दोघेही नात्याची जबाबदारी घेतात, तेव्हाच नातं अर्थपूर्ण ठरतं.

relationship tips |first date | Dainik Gomantak

संतुलन

एकमेकांना समजून घ्या. ना खूप कमी वेळ, ना अती वेळ एकमेकांना समजून घेताना संतुलन असणं महत्वाचं आहे.

relationship tips |first date | Dainik Gomantak

व्हिडिओ कॉल

दिवसातून एकदा तरी किमान एक कॉल किंवा एक व्हिडिओ कॉल करा, यामुळे संवाद स्पष्ट होतो आणि मनाची जवळीक वाढते.

relationship tips |first date | Dainik Gomantak

संयम ठेवा

नातं औपचारिक होईपर्यंत संयम ठेवा कारण मानसिक शांततेसाठी हे आवश्यक आहे.

relationship tips |first date | Dainik Gomantak

जास्ती गुंतवणूक नको

सुरुवातीला फक्त "ओळख" ठेवा. अपेक्षा आणि अधिक गुंतवणूक सुरुवातीलाच निराशा आणू शकते.

relationship tips |first date | Dainik Gomantak

परिपक्वता

नातं फुलवायचं असेल तर त्यात परिपक्वता हवी. फक्त भावना नव्हे, तर दृष्टिकोनही महत्त्वाचा आहे.

relationship tips |first date | Dainik Gomantak
आणखीन बघा