वजन घटवण्यासाठी जाणुन घ्या तूमची बॉडी कोणत्या प्रकारात मोडते

Shreya Dewalkar

वजन कमी करण्यासाठी तुमच्या शरीराचा प्रकार (body type) जाणून घेणे खूप महत्वाचे आहे.

Body Type | Dainik Gomantak

कारण प्रत्येकाच्या शारीरिक गरजा आणि क्षमता वेगवेगळ्या असतात;त्या जाणून घेतल्याशिवाय वजन कमी करणे कठीण असते शिवाय अनहेल्दी सुद्धा असते.

Body Type | Dainik Gomantak

1940 मध्ये डॉक्टर डब्ल्यू. एच. शेल्डन यांनी बॉडी टाइपची कन्सेप्ट जगासमोर ठेवली.

Body Type | Dainik Gomantak

यामध्ये एंडोमॉर्फ, मेसोमॉर्फ आणि एक्टोमॉर्फ यांचा समावेश होतो.

Body Type | Dainik Gomantak

तुमची बॉडी कोणत्या टाइपमध्ये मोडते आणि तुम्ही वजन कसे कमी करू शकता ते इथे जाणून घेऊया.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Body Type | Dainik Gomantak