'FIFA World Cup'मध्ये 'या' 7 खेळाडूंनी केलेत सर्वाधिक गोल, यादीतून ख्रिस्तियानो रोनाल्डोचा पत्ता कट

Sameer Amunekar

लिओनेल मेस्सी (अर्जेंटिना) – 18 गोल

2026 विश्वचषकात ऐतिहासिक कामगिरी करत मेस्सीने विश्वचषक इतिहासातील सर्वाधिक 18 गोलांचा विक्रम आपल्या नावावर केला.

Lionel Messi | Dainik Gomantak

मिरोस्लाव क्लोझे (जर्मनी) – 16 गोल

2002 ते 2014 या चार विश्वचषकांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत क्लोझेने 16 गोल केले आणि अनेक वर्षे अव्वल स्थान राखले होते. 

Miroslav Klose | Dainik Gomantak

किलियन एम्बाप्पे (फ्रान्स) – 16 गोल

अवघ्या काही विश्वचषकांतच एम्बाप्पेने 16 गोलांचा टप्पा गाठला असून तो विक्रम मोडण्याचा प्रबळ दावेदार मानला जातो.

Kylian Mbappé | Dainik Gomantak

रोनाल्डो नाझारिओ (ब्राझील) – 15 गोल

2002 च्या विश्वचषकातील 8 गोलांसह ब्राझीलला विजेतेपद मिळवून देणारा महान स्ट्रायकर.

Ronaldo Nazario | Dainik Gomantak

गर्ड म्युलर (पश्चिम जर्मनी) – 14 गोल

1970 आणि 1974 विश्वचषकांमध्ये गोलांचा पाऊस पाडत म्युलरने 14 गोलांची नोंद केली.

Gerd Müller | Dainik Gomantak

जस्ट फॉन्टेन (फ्रान्स) – 13 गोल

1958 च्या एका विश्वचषकातच 13 गोल करण्याचा अद्वितीय विक्रम आजही अबाधित आहे.

Just Fontaine | Dainik Gomantak

पेले (ब्राझील) – 12 गोल

तीन वेळा विश्वचषक जिंकणाऱ्या पेलेने 12 गोलांसह फुटबॉल इतिहासात आपला ठसा उमटवला.

Pelé | Dainik Gomantak

केमिकल क्रीम सोडा, घरच्या घरी बनवा 'ही' फेस क्रीम

Skin Care | Dainik Gomantak
येथे क्लिक करा