Korean Glowing Skin: रात्री झोपताना चेहऱ्यावर लावा 'हा' जादूई लेप, घरीच तयार करा स्पेशल स्किनकेअर पॅक; मिळेल कोरियन ग्लोइंग स्किन

Manish Jadhav

कोरियन स्किन ग्लोचे रहस्य

कोरियन महिलांप्रमाणे काचेसारखी स्वच्छ आणि चमकदार त्वचा हवी असेल, तर नैसर्गिक घटकांचा वापर म्हणून मेथीच्या पानांची पेस्ट अत्यंत फायदेशीर ठरते.

Korean Glass Skin | Dainik Gomantak

नैसर्गिक मॉइश्चरायझर

मेथीच्या पानांमध्ये पाण्याचे प्रमाण आणि आवश्यक पोषक घटक असतात, जे रात्री चेहऱ्यावर लावल्याने त्वचेचे नैसर्गिक मॉइश्चर लॉक होऊन त्वचा मऊ आणि गुळगुळीत होते.

Korean Glass Skin | Dainik Gomantak

वृद्धत्वाच्या खुणा होतात कमी

मेथीमध्ये असणारे अँटी-ऑक्सिडंट्स चेहऱ्यावरील बारीक रेषा, सुरकुत्या आणि एजिंगच्या समस्या कमी करण्यास मदत करतात, ज्यामुळे त्वचा तरुण आणि टवटवीत दिसते.

Korean Glass Skin | Dainik Gomantak

पिंपल्स आणि मुरुमांवर मात

मेथीच्या पानांच्या पेस्टमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे रात्री चेहऱ्यावर लावल्याने डाग, पिंपल्स आणि चेहऱ्यावरील इन्फेक्शन दूर होण्यास मदत होते.

Korean Glass Skin | Dainik Gomantak

ग्लोइंग आणि स्पॉटलेस त्वचा

चेहऱ्यावरील मृत पेशी काढून टाकण्यासाठी आणि त्वचेचा रंग उजळवण्यासाठी ही पेस्ट एक नैसर्गिक उपाय म्हणून काम करते.

Korean Glass Skin | Dainik Gomantak

वापरण्याची योग्य पद्धत

ताजी मेथीची पाने बारीक वाटून पेस्ट तयार करा. ही पेस्ट रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावा आणि 20 मिनिटांनी किंवा सुकल्यानंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या.

Korean Glass Skin | Dainik Gomantak

नियमित वापराचे फायदे

हा घरगुती उपाय नियमितपणे केल्यास त्वचेचा पोत सुधारतो, कोरडेपणा नाहीसा होतो आणि त्वचा कोरियन ब्युटीप्रमाणे अगदी गुळगुळीत आणि चमकदार बनते.

Korean Glass Skin | Dainik Gomantak

Battle Of Purandar Fort: 700 मावळ्यांसह मुघलांच्या सैन्यावर तुटून पडले, दिलेरखानाला धडकी भरवली; मुरारबाजीच्या बलिदानाचा थरारक इतिहास

आणखी बघा