Akshata Chhatre
तुम्हाला सकाळी उठल्यावर काही तरी हेल्दी सुरूवात हवी आहे का? मग बडीशेपचं पाणी हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.
बडीशेपमधील घटक तुमचं पचन सुधारतात. अन्न पचायला मदत होते आणि अॅसिडिटीपासून आराम मिळतो.
रात्री भिजवलेली बडीशेप सकाळी पाण्यासह प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात.त्वचा चमकदार होते
दररोज हे पाणी प्यायल्याने त्वचेला नैसर्गिक चमक मिळते. एक नैसर्गिक स्किन डिटॉक्स म्हणून याचा वापर करता येतो.
बडीशेप पाणी मेटाबॉलिझम वाढवतं, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
दररोज हे पाणी प्यायल्याने त्वचेला नैसर्गिक चमक मिळते. एक नैसर्गिक स्किन डिटॉक्स म्हणून याचा वापर करता येतो.
यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि फायटो न्यूट्रिएंट्स रक्तदाब नियंत्रित ठेवतात आणि हृदय निरोगी ठेवतात. फक्त दोन मिनिटं खर्च करा आणि आरोग्यदायी दिवसाची सुरुवात करा.