Sameer Panditrao
अवर लेडी ऑफ लॉर्ड्स चॅपेलचा मोठ्या भक्तीभावाने उत्सव साजरा होतो.
आशियातील हा एक महत्वाचा चॅपेल म्हणून ओळखला जातो.
सकाळी इथे प्रमुख उत्सव मिस्सा संपन्न होते.
या पवित्र सोहळ्याच्या निमित्ताने सर्व मित्र, नातेवाईक एकत्र येतात.
त्यांनतर फादर सर्वांशी संवाद साधतात.
"देव बरें करूं" या शुभेच्छांची देवाणघेवाण होते.
या चॅपेलचा उत्सव आणि इथे भरवली जाणारी जत्रा खास असते.