FC Goa: तोच जोश, नवा रंग, नवा ढंग; एफसी गोवाची न्यू जर्सी लॉन्च

गोमन्तक डिजिटल टीम

एफसी गोवा

इंडियन सुपरलीग मधला प्रसिद्ध संघ एफसी गोवाने २०२४-२५ हंगामासाठीच्या नवीन जर्सीचे काल अनावरण केले.

FC Goa Jersey

गौर फेस्ट

'गौर फेस्ट'च्या निमित्याने ही नवीन जर्सी लाँच करताना एफसी गोवाचा संघ उत्साहात दिसून आला.

FC Goa Team

नवीन संघ

नव्या हंगामासाठी पुनर्बांधणी केलेला एफसी गोव्याचा संघ या निमित्याने सर्वांसमोर आला.

FC Goa

संघ आणि प्रशिक्षक खुश

एरवी संयमी वागणुकीमुळे प्रसिद्ध झालेले प्रशिक्षक मनोलो मार्केझसुद्धा काल खेळाडूंचा जल्लोष पाहून खुशीत होते.

FC Goa

फुटबॉलप्रेमींचा जल्लोष

नवीन जर्सीत एफसी गोवाचा संघ दिसल्यावर फुटबॉल चाहत्यांनी संघाचे झेंडे फडकावत एकच जल्लोष केला.

FC Goa Fans

जर्सी आणि सह्या

एफसी गोवाच्या चाहत्यांनी आवडत्या खेळाडूंच्या सह्या आपल्याकडच्या जर्सीवरती घेतल्या.

FC Goa Jersey

चाहत्यांचा गराडा

नवीन जर्सीचे अनावरण झाल्यावर खेळाडूंना चाहत्यांनी गराडा घातला. विशेषतः तरुणांची फोटोसाठी आणि हस्तांदोलनासाठी झुंड उडाली.

FC Goa Jersey

भारतीय फुटबॉल संघाचे नवे प्रशिक्षक मार्केझ कोण आहेत नेमके?

आणखी पाहा