Sameer Amunekar
फॅटी लिव्हरचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे दारू. ती यकृतावर थेट घातक परिणाम करते आणि आजार वाढवते.
पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राइज, समोसे यात ट्रान्स फॅट जास्त असते, जे लिव्हरमध्ये चरबी साठवते.
गोड पेये, मिठाई, केक, बिस्किटे यामुळे लिव्हरमध्ये चरबी वाढते आणि सूज येण्याचा धोका वाढतो.
मैदा, पांढरा ब्रेड, पिझ्झा बेस, नूडल्स हे पदार्थ लिव्हरला कमजोर करतात.
भजी, वडा, पकोडे, तळलेले मासे यातील जास्त तेलामुळे यकृतावर ताण येतो.
चिप्स, इंस्टंट सूप, सॉसेज, सलामी यामध्ये मीठ व रसायने जास्त असतात, जी लिव्हरसाठी हानिकारक आहेत.
यामधील फ्रक्टोज लिव्हरमध्ये चरबी साठवण्यास कारणीभूत ठरतो.