Puja Bonkile
Fashion Tips: तुम्हालाही रॉयल लुक हवा असेल तर तुमच्याकडे पुढील रंगाचे कपडे असलेच पाहिजे.
रॉयल ब्लू
या रंगाचा ड्रेस प्रत्येकाला सुट होतो. तुमच्याकडे या रंगाचा ड्रेस नसेल तर नक्की खरेदी करा.
एमरॉल्ड ग्रीन
हिरव्या रंगातील हा डार्क सेड आहे. या रंगाच्या ड्रेसवर तुम्ही लाइट मेकअप करू शकता.
पर्पल रंग
डीप पर्पल ड्रेस घातल्यास तुम्ही अधिक रॉयल दिसू शकता.
काळा रंग
काळ रंग एव्हरग्रीन आहे. ऑफिस, नाइट पार्टीमध्ये काळ्या रंगाचे कपडे रॉयल दिसतात.
पांढरा रंग
व्हाईट रंगाच्या कपड्यांमध्ये लूक अधिक रॉयल दिसतो