Waterproof Kajal: घरीच बनवा वॉटरप्रुफ काजळ

Puja Bonkile

काजळ लावल्याने डोळ्याचे सौंदर्य वाढते. बाजारातील केमिकलयुक्त काळज अनेक लोकांना आवडत नाही.

How to make Waterproof Kajal: | Dainik Gomantak

पण तुम्ही घरीच काजळ तयार करू शकता. यासाठी बदाम, ओवा,कापुर,मोहरीचे तेल, दिवा हे साहित्य लागेल.

homemade Kajal: | Dainik Gomantak

सर्वात पहिले ६-७ बदाम घ्यावे,याची चांगली पावडर तयार करावी.

Almond | Dainik Gomantak

कापसावर बदाम पावडर आणि एक चमचा ओवा टाकून फोल्ड करावे आणि वात तयार करावी.

Waterproof Kajal: | Dainik Gomantak

ही वात एका मातीच्या पणतीमध्ये ठेवावी. त्यात मोहरीचे तेल टाकावे. दिवा लावावा

Waterproof Kajal: | Dainik Gomantak

त्यावर एक उलटी प्लेट ठेवावी. त्यावर काजळ तयार होईल ते एका छोट्या डब्बीमध्ये काढावे. यामध्ये तुप मिक्स करावे.

Waterproof Kajal: | Dainik Gomantak

घरगुती वॉटरप्रुफ होममेड काजळ तयार आहे

Waterproof Kajal: | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak
येथे क्लिक करा