हिंदी कलाकार दिशा, राहुलचा गोव्यात वर्षाविहार

Pramod Yadav

दिशा-राहुल गोव्यात

हिंदी टीव्ही कलाकार दिशा परमार आणि राहुल वैद्य सध्या गोव्यात एकत्र वर्षाविहाराचा आनंद घेत आहेत.

Disha Parmar And Rahul Vaidya | Instagram

प्रसिद्ध कपल

दिशा आणि राहुल टीव्ही इंडस्ट्रीमधील एक प्रसिद्ध कपल म्हणून प्रसिद्ध आहे.

Disha Parmar | Instagram

गोंडस मुलगी

दिशा आणि राहुल यांचे २०२१ मध्ये लग्न झाले असून, त्यांना एक गोंडस मुलगी झाली आहे.

Disha Parmar And Rahul Vaidya daughter | Instagram

फोटो शेअर

दिशा परमारने त्यांच्या गोवा ट्रीपचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Disha Parmar | Instagram

मौजमजा

दिशाने लहान मुलीचे फोटो सोशल केले असून, दोघेही बाळासोबत मौजमजा करताना दिसत आहेत.

Disha Parmar And Rahul Vaidya daughter | Instagram

गोव्यातील व्हिडिओ

याशिवाय दिशाने गोव्यातून काही व्हिडिओ शेअर केले असून, गोव्यातील पावसाचा व्ह्यू दिसत आहे.

Disha Parmar | Instagram

हॉट कपल

दिशा आणि राहुल टीव्ही इंडस्ट्रीमधील एक हॉट आणि प्रसिद्ध कपल म्हणून प्रसिद्ध आहेत. दोघेही मालिकांशिवाय रिएल्टी शोमध्ये दिसत असतात.

Disha Parmar And Rahul Vaidya | Instagram
आणखी पाहण्यासाठी