Sameer Amunekar
गोव्यातील सर्वात मोठे चर्च आहे. सेंट कॅथरीन यांच्या सन्मानार्थ हे चर्च बांधले गेले.
पणजी शहराच्या मध्यभागी वसलेले हे एक सुंदर चर्च आहे. १५४१ मध्ये प्रथम बांधले गेले आणि नंतर पुनर्बांधणी झाली. प्रसिद्ध पांढऱ्या रंगाची भव्य रचना या चर्चमध्ये आहे.
यूनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक. सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या शरीराचे अवशेष येथे ठेवलेले आहेत. १६०५ मध्ये बांधले गेलेले हे चर्च बारोक शैलीत आहे.
हे चर्च १६६१ मध्ये बांधले गेले. चर्चमध्ये सुंदर भित्तीचित्रे आणि लाकडी कोरीवकाम आहे.
रूमच्या सेंट पीटर बॅसिलिकाच्या धर्तीवर बांधले गेले. हे चर्च क्लासिकल आणि कोरिंथियन शैलीचा नमुना आहे.
तीन राजांच्या सन्मानार्थ बांधलेले चर्च. मंदिरीच्या शैलीत असलेली जुनी वास्तुकला. जवळच रिस मॅगोस किल्लाही आहे.