Golden Man At IFFI 2024: सेलिब्रिटीज ज्याच्यासोबत फोटो घेताहेत 'तो' गोल्डन मॅन आहे कोण?

गोमन्तक डिजिटल टीम

इफ्फी

यंदाच्या इफ्फी सोहळ्यात विविध आकर्षणे, नवीन कार्यक्रम आहेत.

Golden Man Mahesh Babu

गोल्डन मॅन

यासोबतच या फेस्टिव्हलमध्ये गोल्डन मॅनसोबत फोटो काढण्यास गर्दी होत आहे.

Golden Man Mahesh Babu

सेलिब्रिटी

इफ्फीत आलेल्या रणबीरबरोबरच अनुपम खेर, नागार्जुन इतर नट, नट्यांनीही त्याच्यासोबत फोटो काढल्याने या गोल्डन मॅनला सेलिब्रेटी झाल्‍यासारखे वाटू लागलेय.

Golden Man Mahesh Babu

कोण आहे हा गोल्डन मॅन?

बिहारचा महेश बाबू ऊर्फ ‘गोल्डन मॅन’ हा कलाकार पार्टी, इव्हेंट्समध्ये Human Statue बनून लोकांची करमणूक करतो.

Golden Man Mahesh Babu

उपजीवीकेचे साधन

ही कलाच त्याच्या उपजीवीकेचे साधन आहे.

Golden Man Mahesh Babu

सोनेरी रंग

कपड्यांवर तसेच संपूर्ण शरीर सोनेरी रंगाने मढवून तो कधी आठ तर कधी नऊ तास सलगपणे निःशब्द उभे राहूनआपली कला सादर करतो.

Golden Man Mahesh Babu

पर्यटन

इफ्फीच्या निमित्त्याने त्याचे गोव्यातील पर्यटन स्थळांवरचे फोटो व्हायरल होत आहेत.

Golden Man Mahesh Babu
जॉन सील यांचा Third Angle