Ameen Sayani: रेडिओवरचा जादुई आवाज हरपला...

Puja Bonkile

लोकप्रिय रेडिओ होस्ट 'Ameen Sayani' यांचे ९१ व्या वर्षी निधन झाले आहे.

Ameen Sayani Passed Away | Dainik Gomantak

अमीन सयानी यांचे हृदयविकाराने निधन झाले आहे.

Heart Attack | Dainik Gomantak

अमीन सयानी हे देशातील पहिले रेडिओ स्टार होते, ज्यांना मोठ्या सिनेतारकांनीही मान दिला होता.

Radio | Dainik Gomantak

अमीन सयानी यांचा जन्म 21 डिसेंबर 1932 रोजी मुंबईत झाला होता.

Ameen Sayani Passed Away | Dainik Gomantak

अमीन सयानी यांनी आपल्या कारकिर्दीला ऑल इंडिया रेडिओ, मुंबई येथून रेडिओ प्रस्तुतकर्ता म्हणून सुरुवात केली.

Ameen Sayani Passed Away | Dainik Gomantak

अमीन सयानी यांनी रेडिओच्या जगात मोठे नाव कमावले.

Ameen Sayani Passed Away | Dainik Gomantak

त्यांच्या आवाजाची जादू लोकांच्या मनात घर करून गेली आहे.

Ameen Sayani Passed Away | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak
येथे क्लिक करा