Akshata Chhatre
दक्षिणी चित्रपटांमधला प्रसिद्ध स्टार धनुष आणि बायको आता कायमचे वेगळे होणार आहेत.
धनुष आणि त्याची बायको ऐश्वर्या यांनी २०१८ मध्ये लग्नगाठ बांधली होती.
तुम्हाला माहितीये का धनुषची बायको दुसरी तिसरी कोणी नसून सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी आहे.
१८ वर्ष सोबत राहिल्यानंतर २०२२ मध्ये दोघांनी वेगळं व्हायचा निर्णय घेतला होता.
न्यायालयाने बुधवारी त्यांच्या घटस्फोटाला मान्यता दिली आहे.
धनुष आणि ऐश्वर्या यांची दोन गोंडस मुलं आहेत. दोन्ही पालक वेळोवेळी मुलांसोबत वेळ घालवताना दिसतात.