Puja Bonkile
शरीरासोबतच डोळ्याची काळजी घेणे गरजेचे आहे.
संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी असते. यामुळे डोळे चांगले राहते.
सुर्यफुलाच्या बीया डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते.
गाजरमध्ये असलेले व्हिटॅमिन ए असते. जे डोळ्यासाठी फायदेशीर असते.
रताळे खाणे डोळ्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते.
पालकामध्ये असलेले पोषक घटक डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते.
बीट खाल्ल्यास डोळे चांगले राहते.
हिवाळ्यात वाटाणा खाणे डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते.