Akshata Chhatre
तुम्हाला गोव्यात मारिन ड्राईव्हचा अनुभव घ्यायचा आहे का?
हो! तर कुठे पळण्याची गरज नाही, फक्त पणजी शहरात काही किलोमीटर गेल्यानंतर तुम्ही थेट मारिन ड्राइव्हचा अनुभव घेऊ शकता.
इथे तुम्ही मांडावी नदीला समुद्रासोबत एक होताना बघू शकता.
कंपाल, पणजीत इनडोअर स्टेडियम जवळ तुम्ही हा अनुभव घेऊ शकता.
संध्याकाच्यावेळी इथे सूर्यास्ताची मजा घेता येते, तसेच फिटनेसप्रिय व्यक्ती इथे वॉल्क घेऊ शकतात.
मग आता मारिन ड्राइव्हचा अनोखा अनुभव घेण्यासाठी मुंबईला का जायचं?
गोव्यातच मिळवा अनोखा आनंद.