Sameer Panditrao
डिटॉक्स
महिन्यातून एक दिवस उपवास केल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते.
पचन
पचनसंस्थेला विश्रांती मिळते आणि आतड्यांचे कार्य सुधारते.
वजन
कॅलरी नियंत्रणामुळे वजन कमी करण्यास आणि चरबी घटवण्यास मदत होते.
मेंदू
उपवासामुळे मेंदूची कार्यक्षमता वाढते आणि लक्ष केंद्रीत राहते.
इम्युनिटी
रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होऊन संसर्गाचा धोका कमी होतो.
हार्मोन्स
इन्सुलिन संवेदनशीलता सुधारून मधुमेहाचा धोका कमी होऊ शकतो.
दीर्घायुष्य
संशोधनानुसार लंघनामुळे पेशींचे नूतनीकरण वाढून आयुष्य दीर्घ होऊ शकते.
मानसिक
मन शांत राहते, आत्मसंयम वाढतो आणि तणाव कमी होतो.