'Solo Trip'चा प्लान करताय? सुरक्षित, सुखाचा प्रवास करण्यासाठी 'या' टिप्स नक्की फॉलो करा

Sameer Amunekar

प्लानिंग आधीच करा

राहण्याची व्यवस्था, प्रवासाचे मार्ग, जवळची हॉस्पिटल्स आणि पोलिस स्टेशनची माहिती आधीच नोट करून ठेवा.

Solo Trip | Dainik Gomantak

कुटुंबाला आणि मित्रांना अपडेट ठेवा

तुमचा डेली प्लान, लोकेशन आणि हॉटेल डिटेल्स घरच्यांना/विश्वासू मित्रांना शेअर करा.

Solo Trip | Dainik Gomantak

सुरक्षित ठिकाण निवडा

पहिल्यांदा Solo Trip करत असाल तर टुरिस्ट-फ्रेंडली, सुरक्षित आणि गर्दी असलेली ठिकाणं निवडा.

Solo Trip | Dainik Gomantak

महत्वाची कागदपत्रे सुरक्षित ठेवा

ID प्रूफ, तिकीट, हॉटेल बुकिंगची सॉफ्ट कॉपी फोनमध्ये ठेवा आणि हार्ड कॉपी वेगळी ठेवा.

Solo Trip | Dainik Gomantak

रात्री उशिरा फिरणं टाळा

अनओळखीच्या ठिकाणी विशेषतः रात्री एकट्याने भटकंती टाळणंच जास्त सुरक्षित.

Solo Trip | Dainik Gomantak

लोकल ट्रान्सपोर्टची माहिती घ्या

ऑटो, बस, टॅक्सीचे अंदाजे दर आणि विश्वासार्ह अ‍ॅप्सची माहिती आधीच घ्या.

Solo Trip | Dainik Gomantak

स्वतःवर विश्वास ठेवा, पण सतर्क राहा

अनओळखी लोकांवर लगेच विश्वास ठेवू नका. परिस्थिती अडचणीची वाटली तर लगेच मदत घ्या.

Solo Trip | Dainik Gomantak

चेहऱ्यावर सुरकुत्या आल्यात? लिंबू पाण्यात 'या' गोष्टी मिसळून प्या

Skin Care | Dainik Gomantak
येथे क्लिक करा