Sameer Panditrao
गोव्यातले कांदोळी बीच फार सुंदर ठिकाण आहे.
मऊ वाळूसोबत लाटांशी खेळण्याची इथे मजा घेता येते.
कांदोळी बीचवर रमतगमत फिरत, खेळत तुमच्या सुट्टीच्या दिवसाला अविस्मरणीय बनवता येईल.
समुद्रकिनारी सुंदर सुर्यास्त पाहताना फोटो काढण्यासाठी हे परफ़ेक्ट डेस्टिनेशन आहे.
कांदोळी बीचच्या किनाऱ्यावर मोकळेपणाने भटका, निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद लुटा.
सीफूडपासून स्थानिक गोवन पदार्थांपर्यंत विविध चवदार पदार्थांचा आस्वाद इथे घेता येईल.
आसपास नारळाच्या बागांमध्ये शांतपणे फिरा आणि निसर्गाच्या सान्निध्यात रममाण व्हा.