गोव्यात सकाळी नाश्ता कुठे करायचा, कन्फ्यूज आहात? 'ही' घ्या लिस्ट

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यातील खाद्यसंकृती

गोव्यामध्ये गेल्यावर अनेक लोक तेथे असणाऱ्या चटपटीत पदार्थांची चव चाखत असतात.

Goa Breakfast | Dainik Gomantak

गोव्यातील नाष्टा

गोव्यात अनेक नाष्टा करण्याची ठिकाणे आहेत त्यापैकी महत्वाचे फेमस झालेली ठिकाणे आपण पाहणार आहोत.

goa | Dainik Gomantak

Bean Me Up

गोव्यातील प्रसिद्ध नाष्टा ठिकाणांपैकी बीन मी अप हे रेस्टोरंट आहे. तेथे तुम्हाला वेगन पदार्थासह चांगल्या प्रकारचे शीतपेय पिण्यास मिळतील.

Bean Me Up | Dainik Gomantak

Artjuna Goa

आर्टजुना हे अंजुना, गोवा मधील प्रसिद्ध रेस्टॉरंटपैकी एक आहे, ज्याला भेट दिलीच पाहिजे. 

Artjuna Goa | Dainik Gomantak

Cafe Tato

कॅफे टॅटो रेस्टॅारंटमध्ये तुम्ही गेलात तर त्यांचे भजी पावभाजी तसेच इतर शाकाहारी पदार्थाची चव चाखू शकता.

Cafe Tato | Dainik Gomantak

Beno Cafe

बेनो केफेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला लॅनबर्गपासून पॅनकेक सारख्या वेगवेगळ्या पर्दार्थांसह संगीत, विविध प्रकारच्या गेमचा आनंद घेऊ शकता.

Beno Cafe | Dainik Gomantak

Neighbors Goa

या रेस्टोरंटमध्ये तुम्ही आनंददायी वातावरणासह त्यांची नारळ कॉफी, व्हिएतनामी कोल्ड कॉफी आणि रात्री कॉकटेलचा आनंद घेऊ शकता.

पुढे पाहण्यासाठी