Jaaz Music : गोवा ट्रिपमध्ये घ्या 'जाझ' मैफिलीचा आनंद

गोमन्तक डिजिटल टीम

गोवा संगीत

तुम्ही गोव्यामध्ये गेलात आणि तेथील असणाऱ्या जाझ बार आणि नाईट क्लब मध्ये गेला नाही असे सहसा होत नाही.

goa | Dainik Gomantak

जाझचा उदय

जाझ हा संगीत प्रकार आहे जो १९ व्या आणि २० व्या शतकाच्या उत्तरार्धात विदेशांमध्ये उदयास आला.

jaaz Music | Dainik Gomantak

गोव्यातील प्रसिद्ध जाझ बार

गोव्यात अनेक प्रसिद्ध जाझ बार आहेत.त्यापैकी तुम्ही या जाझ बारला भेटी देऊ शकता.

Jazz Music | Dainik Gomantak

Cantare

कँटारे हा जाझ संगीताचा आनंद घेण्यासाठी गोव्यातील सर्वोत्तम बार आहे. अशा प्रकारचे अनेक संगीत बार गोव्यामध्ये आहेत.

Jazz Music | Cantare

Hideaway

हाई़डवे हा गोव्यातील प्रसिद्ध जाझ बार आहे तेथे जगभरातील अनेक कलाकरांनी संगीताचे सादरीकरण केले आहे. तेथील लाईव्ह संगीत पाहण्यासाठी प्रचंड गर्दी असते.

hideway | Dainik Gomantak

Cohiba

कोहिबा हा उत्तर गोव्यातील लोकप्रिय नाईट क्लब आहे. जिथे अनेक लोक संगीतचा आनंद घेण्यासाठी येत असतात.

Cohiba | Dainik Gomantak

Izumi Assagao

गोव्यातील आसगावमध्ये रविवारी विशेष जाझ संगीताचे आयोजन या रेस्टोरंटमध्ये केले जाते. या संगीताचा आनंद घेण्यासाठी तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता.

Izumi Assagao | Dainik Gomantak
आणखी पुढे पाहण्यासाठी येथे क्लिक करा