Kavya Powar
काही वर्षापूर्वी रणबीर कपूर आणि कतरिना कैफ हे प्रेमात आकंठ बुडाले होते. रणबीर कतरिनासोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होता.
ही जोडी लग्न कधी करणार याकडे चाहत्यांबरोबरच इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींचेही कान लागले होते.
पण त्याचवेळी अभिनेता इम्रान हाश्मी याने कॉफी वुईथ करण या शोमध्ये बोलताना कतरिनाने बॉयफ्रेंड रणबीरला सोडून देण्यातच तिचं भलं आहे असं बोलून एकच खळबळ उडवली.
मुलींना खेळवणाऱ्या रणबीरला सोडून दे, असा सल्ला त्याने कतरिनाला दिला होता
आलिया आणि रणबीर यांच्या लग्नाला आठवडा उलटतोय न उलटतोय तोच इम्रानचा तो व्हिडिओ व्हायरल होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.