एलिस पेरी 'नॉट आऊट 300'

Pranali Kodre

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात टी20 मालिकेतील दुसरा सामना डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमी स्टेडियम, नवी मुंबई येथे 7 जानेवारी 2024 रोजी पार पडला.

Australia Women Cricket Team | X/ICC

पेरीचा विजयी षटकार

या सामन्यात ऑस्ट्रेलिया महिला संघाने 6 विकेट्सने विजय मिळवला. ऑस्ट्रेलियासाठी 19 व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर एलिस पेरीने विजयी षटकात ठोकला.

Ellyse Perry - Phoebe Litchfield | X/ICC

एलिस पेरी

विषेश म्हणजे हा पेरीचा 300 वा आंतरराष्ट्रीय सामना होता. ती 300 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी पहिली ऑस्ट्रेलियन महिला खेळाडू आहे. तसेच एकूण चौथी महिला क्रिकेटपटू आहे.

Ellyse Perry | X/ICC

300 सामने

पेरीपूर्वी महिला क्रिकेटमध्ये 300 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा विक्रम केवळ भारताची मिताली राज, इंग्लंडची शारलोट एडवर्ड्स आणि न्यूझीलंडच्या सुझी बेट्स यांनी केला आहे.

Ellyse Perry | X/cricketcomau

मिताली राज

मिताली राजने सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तिने 333 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

Mithali Raj | X

शारलोट एडवर्ड्स

शारलोट एडवर्ड्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 309 सामने खेळले आहेत.

Charlotte Edwards | X/ICC

सुझी बेट्स

सुझी बेट्सने देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 309 सामने खेळले आहेत.

Suzie Bates | X/ICC

विराट-रोहितचे 14 महिन्यांनी भारताच्या T20 संघात कमबॅक!

Virat Kohli - Rohit Sharma