Sameer Panditrao
भारतासह जगभरात सगळीकडेच ई-वाहनांचे प्रस्थ वाढत असून, त्याची बाजारपेठही वाढत आहे.
इलेक्ट्रिक वाहने शून्य कार्बन उत्सर्जन करतात. त्यामुळे हवेचे प्रदूषण कमी होते.
इलेक्ट्रिक वाहन उत्पादनांसाठी चीन ही मोठी बाजारपेठ झाली आहे.
अमेरिका, ब्रिटन, युरोपातील विविध देशांत ‘ईव्ही’च्या विक्रीचे प्रमाण अधिक आहे.
जगभरात विक्रीमध्ये ४० टक्के वाढ झाल्याचे आकडेवारी सांगते.
२०२४ मध्ये भारतातील ईव्ही विक्री २०, २२, ८७३ इतकी आहे.
२०२४ मध्ये जगातील ईव्ही विक्री १.७ कोटी इतकी आहे.