गोव्यात आहे 'या' दोन गोष्टींचा मेळ, तुम्हास माहिती होते का?

गोमन्तक डिजिटल टीम

पर्यावरणपूरक जीवनशैली

पर्यावरणपूरक जीवनशैली जगण्यासाठी गोवा एकदम बेस्ट ऑप्शन आहे.

Beach | Dainik Gomantak

शेती

गोव्यातील शेतकरी पारंपारिक पद्धतींनी भात, काजू इ. गोष्टींचे उत्पादन घेतात.

Crop | Dainik Gomantak

मसाले उत्पादन

गोव्यात कोको व विविध मसाल्यांचे उत्पादन होते.

Spices | Dainik Gomantak

बाम्बू आणि नारळ

बाम्बू आणि नारळाचा वापर करत विविध हस्तकला व उत्पादनेही तयार केली जातात.

Coconut | Dainik Gomantak

मच्छीमारी

गोव्यात मासेमारी व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालतो.

Fish | Dainik Gomantak

हस्तकला

पारंपरिक गोव्यातील हस्तकला आणि त्याअनुषंगाने इको-फ्रेंडली वस्तूंची निर्मिती होते.

Handcraft | Dainik Gomantak

आयुर्वेदिक वनस्पतींचे संवर्धन

आयुर्वेदिक औषधी वनस्पती आणि त्यांचे उत्पादन व व्यवसाय गोव्यात चांगल्या प्रमाणात होतो.

Medicinal plant | Dainik Gomantak

पर्यटन

पर्यावरणपूरक पर्यटन गोव्यात प्रसिद्ध आहे.

Beach | Dainik Gomantak
आमी सुशेगाद! सुखाची दरवळ गोव्याच्या घरात