जलेबी जास्त खाल्ल्यास उद्भवू शकतात 'हे' आजार

Puja Bonkile

अनेक लोकांना जलेबी खायला आवडते.

jalebi | Dainik Gomantak

पण जलेबीचे अतिसेवन आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

jalebi | Dainik Gomantak

जलेबी जास्त प्रमाणात खाल्ल्यास रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते.

jalebi | Dainik Gomantak

जलेबी चवीला गोड असल्याने मधुमेह होऊ शकतो.

Diabetes | Dainik Gomantak

जास्त प्रमाणात गोड खाल्ल्याने हृदयासंबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.

Heart Attack | Dainik Gomantak

जलेबीमध्ये मैदा वापरला जातो. यामुळे पोटासंबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.

Stomach | Dainik Gomantak

गोव्यात खाद्यपदार्थ खाताना कोणती काळजी घ्याल

Goan Food | Dainik Gomantak
येथे क्लिक करा