चमकदार त्वचेसाठी या फळांचे करा सेवन

Puja Bonkile

सफरचंदमध्ये पेक्टीन हा घटक असतो जो चेहऱ्या चमकदार ठेवण्यास मदत करते.

Dainik Gomantak

गाजरचे नियमितपणे सेवन केल्यास शरीरात रक्ताची वाढ होते. तसेच चेहऱ्यावरील मुरूम देखील कमी होते.

Dainik Gomantak

रोज सकाळी लिंबू पिल्याने पचन संस्था सुरळीत कार्य करते. पोट साफ असल्याने चेहऱ्यांवर चमक येते.

Dainik Gomantak

किवी खाल्ल्याने त्वचा चांगली राहते. यामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात.

Dainik Gomantak

ड्राय फ्रुट्स खाण्याचा आरोग्यासह त्वचेला सुद्धा फायदा होतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dainik Gomantak