Puja Bonkile
आजकाल स्ट्रेस वाढणे सामान्य आहे. प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या गोष्टींमुळे स्ट्रेसमध्ये असतो. यामुळे आहारात बदल करणे गरजेचे असते.
हर्बल टि प्यायल्याने मनाला शांती मिळते
हार्मोन्स स्ट्रेस कमी करण्यास मदत करते.
अॅवोकॅडो, ओमेगा ३ फॅटी अॅसिड, फायबरने समृद्ध असते.
सुकामेवा स्ट्रेस कमी करण्यास मदत करते.
हिरव्या पालेभाज्या खाल्याने स्ट्रेस कमी होते.