Manish Jadhav
पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे आजकाल प्रत्येकजणांच्या शरीरात हाडे कमकुवत होऊ लागली आहेत.
शरीरात कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होतात.
हाडांच्या आरोग्यासाठी शरीरात कॅल्शियमची योग्य पातळी असणे खूप गरजेचे आहे.
दररोज या बियांचे सेवन केल्यास हाडे मजबूत होण्यासही मदत होते. चला तर मग याविषयी अधिक जाणून घेऊया...
तिळामध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम असते जे हाडांच्या मजबूतीसाठी प्रभावी ठरते.
अळशीच्या बियांमध्ये कॅल्शियम आणि ओमेगा-3 फॅटी ॲसिड सारखे पोषक घटक असतात जे हाडांच्या मजबूतीसाठी फायदेशीर ठरतात.
हाडांच्या कमकुवतपणाच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही सूर्यफुलाच्या बिया खाऊ शकता.