Health Tips: होळीला 'हे' पदार्थ खा जपून

Puja Bonkile

होळीच्या दिवशी मार्केटमध्ये विविध गोड पदार्थ उपलब्ध असतात.यामुळे अनेक पदार्थांमध्ये भेसळ असू शकते. हे पदार्थ अधिक खाल्यास पोट बिघडू शकते.

sweet | Dainik Gomantak

माव्याचे अतिसेवण टाळावे.

khoa | Dainik Gomantak

या दिवशी तुपाचे सेवन जपून करावे. यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढू शकते.

ghee | Dainik Gomantak

नमकीन पदार्थांचे सेवन जपून करावे. या पदार्थांचे अतिसेवन केल्यास तुम्हाला जुलाब होऊ शकतो.

Namkin | Dainik Gomantak

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Happy Holi | Dainik Gomantak