Puja Bonkile
जवस खाणे आपल्या आरोगीसाठी फायदेशीर असते.
चणे खाल्याने शरीरात प्रोटीन वाढते.
दूध पिणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते.
सुकामेवा खाल्याने शरीरातील प्रोटीनची कमतरता कमी होते.
दही आपल्या आरोगीसाठी लाभदायी असते.
हिरव्या पालेभाज्या खाल्याने शरीराला पोषक घटक मिळतात.
फळांचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.