आनंदी राहण्याचा सोपा फंडा

Puja Bonkile

आपल्या मनातील भावना लिहून काढल्यास मन प्रसन्न राहते.

Dainik Gomantak 

आनंदी राहण्यासाठी योगा करने हा एक उत्तम पर्याय आहे. सकाळी आणि संध्याकाळी योगा केल्याने मन आणि शरीर प्रसन्न राहते.

Dainik Gomantak 

आनंदी राहण्यासाठी आणि मानसिक ताण कमी होण्यासाठी मित्र-मैत्रिणीसोबत बोलावे.

Dainik Gomantak 

आनंदी राहण्याचा 'डान्स करणे' हा एक उत्तम मार्ग आहे. आपल्या आवडत्या गाण्यावर डान्स केल्याने दिवसभरातील थकवा आणि ताण कमी होण्यास मदत मिळते.

Dainik Gomantak 

दुसऱ्यांना मदत केळल्याने एक समाधानाची भावना मिळते. यामुळे मनाला शांतता मिळते. नेहमी सकारात्मक विचार करावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dainik Gomantak