Akshata Chhatre
तुम्हाला छान आणि सुंदर स्माईल करायला आवडते?
तुम्हाला असं वाटतं की लोकांनी तुमच्या स्माईलची प्रशंसा करावी?
मग यासाठी दात स्वच्छ असणं महत्वाचं आहे. दात स्वच्छ ठेवण्यासाठी काय कराल? ब्रश?
हो पण ते सगळेच करतात. याशिवाय काय हटके उपाय माहितीये का?
तुम्ही छानपैकी माऊथवॉशचा वापर करू शकता.
किंवा अधूनमधून पाण्याने चांगली चूळ भरू शकता.
कडुलिंबाचा देठ हे दातांना स्वच्छ ठेवायला मदत करतं, तुम्ही त्याचाही वापर करू शकता.