Akshata Chhatre
स्वच्छ बाथरूम आरोग्यासाठीही आवश्यक आहे. अस्वच्छतेमुळे अनेक बॅक्टेरिया आणि आजार होऊ शकतात.
रबरी ग्लोव्ह्ज घाला. बाथरूममधील सर्व वस्तू बाहेर काढा आणि सर्व भिंती, फरशी पाण्याने ओल्या करा.
दोन्ही ठिकाणी लिक्विड ओता आणि 10 मिनिटं तसेच राहू द्या. मग ब्रशने स्वच्छ घासून घ्या.
हँडल असलेल्या स्क्रबर ब्रशने टाइल्स घासल्यास वेळ वाचतो आणि सफाई अधिक प्रभावी होते.
स्पंज वाइपला फ्लोअर क्लिनर लावून सर्व नळ, मग, बादली, हँडल स्वच्छ करा.
बाथरूममध्ये सुगंधी एअर फ्रेशनर फवारा, आणि वॉशबेसिनवर छोटं हरित रोप ठेवा. या टिप्स अवलंबून आठवड्यातून एकदा बाथरूम क्लिन केलंत, तर प्रत्येक कोपरा नव्यासारखा चमकेल!