Sameer Amunekar
राग आल्यावर खोल श्वास घ्या आणि हळूहळू सोडा, मन शांत होईल.
त्वरित प्रतिक्रिया देण्याऐवजी मनात १० पर्यंत मोजा, रागाचा आवेग कमी होईल.
थंड पाणी प्यायल्याने मेंदूला आराम मिळतो आणि चिडचिड कमी होते.
राग येताच त्या परिस्थितीपासून दूर जा किंवा विषय बदलून मन विचलित करा.
व्यायामामुळे ताण कमी होतो आणि मूड पॉझिटिव्ह राहतो.
मनात स्वतःला शांत राहण्याची आठवण करून द्या, "हे काही मोठं नाही" असं सांगा.
रोज काही मिनिटं ध्यान किंवा योग केल्याने मानसिक संतुलन राहते.