धर्मेंद्रने आपल्या मुलींना कपड्यांबाबतीत खूप बंधने घातली होती

Rahul sadolikar

इशा देओल

अभिनेत्री इशा देओल तिच्या फिल्मी करिअरमध्ये फारशी यशस्वी होऊ शकली नाही

Esha Deol | Dainik Gomantak

धर्मेंद्र यांची बंधनं

सध्या हेमा मालिनी यांचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे,त्यात त्यांनी धर्मेंद्र यांच्या जुनाट विचारसरणीबद्दल गोष्टी सांगितल्या आहेत.

Esha Deol | Dainik Gomantak

ईशा म्हणाली

या व्हिडीओत ईशा म्हणाली होती, तिच्या वडिलांना स्लिव्हलेस आणि शॉर्ट कपडे आवडत नाहीत.

Esha Deol | Dainik Gomantak

मुलींनी असेच कपडे घालावेत

धर्मेंद्र आपल्या मुलींनी सलवार कमीजसारखेच कपडे घालावेत यासाठी आग्रही असायचे असं हेमा मालिनी या व्हिडीओत म्हणाल्या होत्या.

Esha Deol | Dainik Gomantak

मुलींनी घरातच बसावं

या मुलाखतीत असाही खुलासा करण्यात आला होता की, धर्मेंद्र आपली मुलगी ईशा आणि अहानाला बाहेर पडतानाही बंधने घालत होते.

Esha Deol | Dainik Gomantak

सोशल मिडीयावर राग

धर्मेंद्र यांच्या या संकुचित विचारसरणीचा आता सोशल मिडीयावर युजर्सकडून निषेध केला जात आहे.

Esha Deol | Dainik Gomantak

धर्मेंद्र चांगले पती आणि पिता नाहीत

धर्मेंद्र हे चांगले पती आणि पिता झाले नाहीत अशीही कमेंट काही युजर्सनी केली होती.

Esha Deol | Dainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Boca De voc | Dainik Gomantak
अधिक पाहण्यासाठी