Sameer Amunekar
सतत थकवा जाणवणे, झोपूनही शरीर हलकं न वाटणे हे सामान्य सुरुवातीचं लक्षण असू शकतं.
सौम्य ते मध्यम ताप सतत येत राहतो. तो काही दिवस थांबतो आणि पुन्हा येतो.
घशात खवखव, दुखणं किंवा टॉन्सिल्समध्ये सूज येणं, हे लक्षण असू शकतं.
त्वचेला चट्टे, पुरळ किंवा खाज येणे, हेही एक महत्त्वाचं सुरुवातीचं संकेत असू शकतं.
काहीही विशेष न झालं तरीही वजन झपाट्याने कमी होणे, भूक लागत नसणे हे लक्षणे दिसू शकतात.
जुलाब, मळमळ, पोट फुगणे यासारखे पचनतंत्राशी संबंधित त्रास काही रुग्णांमध्ये आढळतात.