Puja Bonkile
हिवाळ्यात कान दुखत असेल तर कोमट खोबरेल तेल टाकावे.
कान जास्त दुखत असेल तर थंड पाण्याने आंघोळ करणे टाळावे.
कानात कोणताही कीटक गेला असेल तर प्रथमोचार म्हणून कानात मीठाचे पाणी घालावे
तीव्र आवाज असलेल्या ठिकाणी काम करत असाल तर कानात इअरप्लग घालावे.
झोपताना इअरफोन घालणे टाळावे.
कान जास्त दुखत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा