Rabbit R1: स्मार्टफोन्सचे भविष्य धोक्यात टाकणारे तंत्रज्ञान बाजारात

Ashutosh Masgaunde

Rabbit R1

CES 2024 दरम्यान, एक उत्पादन लॉन्च केले गेले ज्याचे नाव रॅबिट आर1 असे आहे. जे भविष्यात स्मार्टफोनची गरज कमी करू शकते.

Rabbit R1

पहिल्याच दिवशी 10,000 युनिट्सचे बुकिंग

लोकांचे लक्ष वेधून घेणारे रॅबिट R1 लॉन्च होताच कंपनीने त्याचे प्री-बुकिंग सुरू केली होते. तेव्हा पहिल्याच दिवशी सुमारे 10,000 युनिट्सचे बुकिंग झाले.

Rabbit R1

दिग्गजांवर प्रभाव

रॅबिट आर1 हे खूप छोटे डिव्‍हाइस आहे. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला देखील त्याचे फीचर्स पाहून प्रभावित झाले.

Rabbit R1

स्मार्टफोनच्या भवितव्याला धोका

Rabbit R1 मध्ये अनेक दमदार वैशिष्ट्ये आहेत. यामुळे आगामी काळात स्मार्टफोनचे भविष्य धोक्यात येऊ शकते.

Rabbit R1

एआय फिचर्स

हे एआय फीचर्सवर आधारित डिव्हाइस आहे. यामध्ये यूजर्सना एक लहान स्क्रीन मिळते आणि त्यात रोटेटिंग कॅमेरा आणि रोटोटिंग बटण देखील आहे.

Rabbit R1

डिव्हाइसमध्ये स्वतःचे App नाही

या डिव्हाइसमध्ये स्वतःचे कोणतेही App नाही. हे रॅबिट OS वर कार्य करते जे LAM मॉडेलवर आधारित आहे.

Rabbit R1

Rabbit R1 किंमत

जर आपण Rabbit R1 च्या किंमतीबद्दल बोललो तर, हे जवळपास 16,545 रुपये लाँच केले गेले आहे.

Rabbit R1

Vivek Ramaswamy: भारतीय वंशाचा अमेरिकन 'करोडपती'...

Vivek Ramaswamy